Nashik | स्क्रॅप पार्टपासून तयार केले मिनी ट्रॅक्टर l Tractor made from Scrap Parts l Sakal
गॅरेजातील स्क्रॅपमध्ये पडलेल्या चार चाकी गाड्यांच्या पार्ट पासून "मिनी ट्रॅक्टर" ची यशस्वीपणे निर्मिती करून रस्त्यावर चालवण्याचा यशस्वी प्रयोग नाशिक येथील गॅरेज व्यावसायिक अनिल कापडे यांनी केला आहे. याचा पुढे पेटंट घेण्याचाही त्यांचा निर्धार आहे.
#NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #MarathiNews #maharashtra #MaharashtraBreakingnews #BreakingNews #BigNews #TractorFromScrapParts #Tractor #esakal #SakalMediaGroup